पोलिसांसमोरच नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकाऱयांना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन’’ अशी धमकी दिली असून त्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे केली आहे.