Photo- शिवरायांच्या अवमानप्रकरणी मालवणात कडकडीत बंद

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. या घटनेवरून सध्या शिवप्रेमींमध्ये मिंधे सरकारविरोधात संतापाची लाट आहे. त्यामुळे शिवप्रेमींकडून आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे.