Video – बंद मागे घेतला असला तरी हे आंदोलन थांबणार नाही – उद्धव ठाकरे

‘न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र कोर्टाचा आदर ठेवाव लागतो. त्यामुळे आम्ही बंद मागे घेत आहोत. मात्र आमचे आंदोलन सुरू राहणार’, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे.