Photo – कार्यक्रमाला आलेल्या लाडक्या बहिणींचे हाल; रस्त्यावर बसवले

फोटो – चंद्रकांत पालकर

पुण्यातील बालेवाडी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना रस्त्यावर बसावे लागले. गर्दी आणि नियोजनाअभावी महिलांचे हाल झाले.