
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीच्या दोन सिग्नल यंत्रणेत बिघाड झाली आहे. त्यामुळे लोकल उशीराने धावत आहे.
सीएसएमटीच्या दोन सिग्नल यंत्रणेत सव्वादोनच्या सुमारास हा बिघाड झाला होता. सव्वा तीन पर्यंत सिग्नल दुरूस्त झाले आहेत मात्र लोकल सेवा अजूनही उशीरा धावत आहे. अनेक लोकल एकामागे एक उभ्या आहेत. मात्र याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर झालेला आहे.