
बाबा बरफानी तथा अमरनाथ गुहेतील भगवान शंकरांच्या पिंडीला आज सोमवारपर्यंत चार लाख भाविकांनी नमन केले. आज यात्रेच्या 24 व्या दिवशी 12,539 यात्रेकरूंनी गुहेतील शिवलिंगाचे दर्शन घेऊन यात्रा पूर्ण केली. दर्शन घेणाऱया एकूण यात्रेकरूंची संख्या आता 4,08,518 वर पोहोचली आहे.