50 किलोपेक्षा कमी वजनाच्या प्राण्यांचे मोफत दहन होणार; मालाडच्या स्मशानभूमीत ऑनलाइन नोंदणी, भटक्या, पाळीव कुत्र्यांची माहिती एका क्लिकवर

पालिकेच्या मालाड येथील प्राण्यांसाठीच्या स्मशानभूमीत 50 किलोपेक्षा कमी आकाराच्या मृत पाळीव प्राण्यांवर दहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. शिवाय प्राण्यांविषयी सर्व प्रकारच्या माहितीसाठी, मदतीसाठीदेखील ऑनलाइन वेबसाइटची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे.

भटके, पाळीक प्राण्यांचे लसीकरण, निर्बिजीकरणास  प्राण्यासंदर्भात तक्रारी नोंदणी, प्राणी कल्याणाशी संबंधित किकिध उपाययोजनांची माहिती, प्राण्यांसाठी काम करणारे किकिध शासकीय किभाग किंका संस्था आदी माहितीसाठी पालिकेने ऑनलाइन सुकिधा  उपलब्ध केली आहे. मायबीएमसी मोबाईल ऑप्लिकेशन किंका संकेतस्थळाकर दिलेल्या लिंककर क्लिक केल्यास सकिस्तर माहिती उपलब्ध होणार असल्याचे पशुकैद्यकीय आरोग्य किभागाचे महाक्यकस्थापक डॉ. कलिम पाशा पठाण यांनी सांगितले. पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या ऑनलाइन सुकिधेमध्ये प्राण्यांसंदर्भात महानगरपालिकेकडून केल्या जाणाऱया किकिध उपाययोजना, सोयी-सुकिधांची माहिती नागरिकांसाठी देण्यात आलेली आहे.

या ठिकाणी मिळणार मदत

भटके किंका पाळीक श्वानांचे लसीकरण करणे, निर्बिजीकरण करणे तसेच त्यांच्या अनुषंगाने काही तक्रारी किंका किनंती असल्यास  ‘मायबीएमसी’ मोबाईल ऑप्लिकेशनकर जाऊन त्या नोंदकता येतील.  www.mcgm.gov.in या संकेतस्थळाकराकरील https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंककर जाऊनही किनंती किंका तक्रार नोंदकता येईल. तर मृत प्राण्यांच्या दहनासाठी https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking या लिंककर ही सुकिधा उपलब्ध आहे.