
ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत आलेल्या कलांनुसार कीर स्टार्मर यांचा मजूर पक्ष ‘400 पार’ गेला आहे. मजूर पक्षाने ऋषी सूनक यांच्या कन्झर्व्हेटीव्ह पक्षाचा दारुण पराभव केला आहे. 610 सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाने आतापर्यंत 410 जागांवर, तर कन्झर्व्हेटीव्ह पक्षाने 120 जागांवर विजय मिळवला आहे. ब्रिटनमध्ये 14 वर्षांनी सत्तांतर झाले आहे.
“Labour Party has won…”: Rishi Sunak concedes defeat in UK’s general elections
Read @ANI Story | https://t.co/lFlq2MSfui#UK #GeneralElections #RishiSunak #LabourParty #KeirStarmer pic.twitter.com/UjUgQjFTIX
— ANI Digital (@ani_digital) July 5, 2024