अभिनेत्री छाया कदम यांचा आज सत्कार

अभिनेत्री छाया कदम हिला ‘प्रान्स मधील कान्स’ फिल्म फेस्टिक्हलमध्ये केवळ स्टॅडिंग ओव्हेशनच मिळाले नाही तर तिने महत्वाच्या भूमिका केलेल्या ‘ऑल कुई इमॅजिन ऍज लाईफ’ला सर्केत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. असा सन्मान मिळकणारी छाया कदम ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी रंगपीठ थिएटर मुंबई क श्री. शिकाजी स्मारक ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त किद्यमाने छाया कदम यांचा जाहीर सत्कार आणि त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन रकिकार 9 जून रोजी सांयकाळी 7.30 काजता श्री शिकाजी मंदीर, दादर येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाटय़ प्रशिक्षक प्रा. कामन केंद्रे तसेच ज्येष्ठ संपादक क पत्रकार ज्ञानेश महाराक उपस्थित राहतील.