
बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 518 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी 11 मार्च 2025 ही शेवटची डेडलाईन आहे. या पदांमध्ये बँक मॅनेजर, माहिती तंत्रज्ञान, व्यापार-विदेशी मुद्रा विभाग, जोखीम व्यवस्थापन विभाग, सुरक्षा विभाग अशी पदे भरली जाणार आहेत.