मुंबईकरांना मिळणार ‘शुद्ध हवा’

शहरातील वाढत्या बांधकामांमुळे हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळतेय. मुंबईकरांना शुद्ध हवा मिळावी यासाठी 369 आयडिया कंपनीतर्फे ‘सॉफ्ट आयन फ्रेश एअर फॅन’ची निर्मिती करण्यात आली आहे.

सॉफ्ट आयन फॅनमधून इलेक्ट्रॉन प्रसारित केले जातात. फॅनद्वारे निर्मित हवेमध्ये कर्ब वायू, नत्र वायू आणि इतर वायू न्यूट्रलाईज केले जाऊन शुद्ध हवा मिळते. शुद्ध हवेमुळे शरीरातील रक्त संचालन सुधारते आणि थकवा नाहीसा होता. शरीरातील असंख्य फ्री रॅडिकल्स नाहीसे करून मेंदूमधील सेरेटोनिन पातळी सुधारतो, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. पर्सनल, एसी ऑफिस, घर, मॉल अशा विविध ठिकाणी हे फॅन वापरले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी गौरी पंटक (9820069565) आणि विनय कंटक (9819565752) यांच्याशी संपर्क साधावा.