अमेरिकेतील महापुरात 15 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील पेंटकी, जॉर्जिया, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, टेनेसी आणि इंडियाना या सहा राज्यांत महापुराने थैमान घातले आहे. येथे 13 जणांचा मृत्यू झाला असून पश्चिम व्हर्जिनिया आणि जॉर्जियामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. धुव्रीय चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये सुमारे 9 कोटी लोकांना तीव्र थंडीच्या लाटेचा साना करावा लागत आहे.