
आयफोन 16 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 11 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. हा डिस्काऊंट फ्लिपकार्टवर मिळत आहे. अॅपल कंपनीने गेल्या वर्षी या फोनला 79,900 रुपयांत लाँच केले होते, परंतु या फोनला फ्लिपकार्टवरून 69,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर 1 हजार रुपयांचा कुपन डिस्काऊंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरसुद्धा ग्राहकांना मिळत आहे.