विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जिल्ह्यातील 11उमेदवारांनी ईव्हीएमवरील मतांची पडताळणी आणि मोजणी करण्यासाठी पैसे भरून अर्ज केले आहेत. एक उमेदवारांना अर्थ केल्यापासून 45 दिवस पडताळणीसाठी चाट पाहाची लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून या उमेदवारांना त्यांनी निवड केलेले मतदान केंद्र आणि त्याची पडताळणी करण्यासाठी 45 दिवसांनंतर स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ दिली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हराध्यक्ष प्रत्तति जगताप (हडपसर), चोगेंद्र पवार (बारामती), अशोक पवार (शिरुर), रमेश बागवे (कैन्टोन्मेंट बोर्ड), सचिन दोडके (खडकवासला) यांच्यासह अकता पराभूत उमेदवारांनी मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाची प्रत्येक मतदान पंत्रासाठी 47 हजार रुपये गुत्वादेखील यांनी भरले आहे. मात्र अर्ज केल्यानंतर 45 दिवसांनी निवडणूकआयोगाकडून अर्जावर निर्णय दिला जाणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मतमोजणी पडताळणीसाठी केलेल्या अर्जाचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला आहे.
मांचा डाटा डिलीट करून बटणे दाबणार
महदान यंत्र महणजे ईव्हीएमकरोबर असलेल्यामध्ये जमा झालेली मते मोजली कणार नाहीत उमेदवारांनी अर्जामध्ये मतदान केंद्र आणि मतदान यंत्राची निवड केली आहे त्या पंत्रामधील संपूर्ण मतांचा डाटा डिलीट केला जाईल. त्यानंतर त्याच मतदान पंद्रावर चिन्हाचे बटन एकूण बाराते वेला दाबून ला बटनांचे एकूण मतदान मोजले जाईल.