Yuzvendra Chahal- घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री गर्लची एन्ट्री, संपूर्ण सामन्यात युजवेंद्र चहल आणि मिस्ट्री गर्लची चर्चा

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा सुवर्ण इतिहास रचला. न्यूझीलंड विरुद्धच्या या अटीतटीच्या सामन्याच टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या मॅचसाठी देश विदेशातून चाहत्यांनी स्टेडीयमवर हजेरी लावली होती. मात्र यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीसोबत चर्चा होती ती म्हणजे टीम इंडियाचा जबरदस्त गोलंदाज युजवेंद्र चहलची. चहलही हा सामना पाहण्यासाठी आला होता. यादरम्यान … Continue reading Yuzvendra Chahal- घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री गर्लची एन्ट्री, संपूर्ण सामन्यात युजवेंद्र चहल आणि मिस्ट्री गर्लची चर्चा