युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट, लग्नाच्या चार वर्षानंतर तुटलं नातं

हिंदुस्थान क्रिकेट टीमचा स्पिनर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. धनश्री आणि चहल यांनी डिसेंबर 2020 साली लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघे विभक्त झाले आहेत. मुंबईच्या वांद्रे कोर्टात धनश्री आणि चहलच्या घटस्फोटावर सुनावणी सुरू होती. आज कौटुंबिक न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे. चहल आणि धनश्रीची पहिल्यांदा ओळख सोशल मीडियावारून … Continue reading युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट, लग्नाच्या चार वर्षानंतर तुटलं नातं