युवासेना विस्तारकपदाच्या नियुक्त्या जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना विस्तारकपदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

जाहीर केलेल्या युवासेना विस्तारकपदाच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे –

नंदुरबार लोकसभा जिल्हाविधानसभा मतदारसंघ

1 – अक्कलकुवा, 2 – शहादा, 3 – नंदुरबार, 4 – नवापूर युवासेना विस्तारकपदी कुणाल कानकाटे यांची तर धुळे जिल्हा5 – साक्री, 6 – धुळे ग्रामीण, 7 – धुळे शहर, 8 – सिंदखेडा, 9 – शिरपूर युवासेना विस्तारकपदी नदिम सय्यद. जळगाव लोकसभा13 – जळगाव शहर, 14 – जळगाव ग्रामीण, 15 – अमळनेर युवासेना विस्तारकपदी प्रवीण चव्हाण. 16 – एरंडोल, 17 – चाळीसगाव, 18 – पाचोरा युवासेना विस्तारकपदी भूषण मुळाणे. रावेर लोकसभा10 – चोपडा, 11 – रावेर, 12 – भुसावळ युवासेना विस्तारकपदी महेश गोडसे. 19 – जामनेर, 20 – मुक्ताईनगर, 21 – मलकापूर युवासेना विस्तारकपदी आशीष शिंदे.

बुलढाणा लोकसभा 22 – बुलढाणा, 23 – चिखली, 24 – सिंदखेडराजा, 25 – मेहकर, 26 – खामगाव, 27 – जळगाव (जामोद) युवासेना विस्तारकपदी सोनू वाटमारे.

अकोला जिल्हा

28 – आकोट, 29 – बाळापूर, 30 – अकोला पश्चिम, 31 – अकोला पूर्व, 32 – मूर्तिजापूर युवासेना विस्तारकपदी अजय घोडके.

वाशीम जिल्हा33 – रिसोड, 34 – वाशीम, 35 – कारंजा युवासेना विस्तारकपदी कामेश जाधव.

अमरावती जिल्हा 36 – धामणगाव रेल्वे, 40 – दर्यापूर, 41 – मेळघाट, 43 – मोर्शी युवासेना विस्तारकपदी विक्रांत चचडा.

अमरावती जिल्हा 37 – बडनेरा, 38 – अमरावती, 39 – तिवसा, 42 – अचलपूर युवासेना विस्तारकपदी समीर बोडके.

वर्धा जिल्हा44 – आर्वी,  45 – देवळी, 46 – हिंगणघाट, 47 – वर्धा युवासेना विस्तारकपदी विक्रम राठोड.

रामटेक लोकसभा48 – काटोल, 49 – सावनेर, 50 – हिंगणा, 51 – उमरेड, 58 – कामठी, 59 – रामटेक युवासेना विस्तारकपदी अमित घाडगे.

नागपूर लोकसभा52 – नागपूर दक्षिण पश्चिम, 53 – नागपूर दक्षिण, 54 – नागपूर पूर्व,  55 – नागपूर मध्य, 56 – नागपूर पश्चिम, 57 – नागपूर उत्तर युवासेना विस्तारकपदी सूर्या हिरेकन.

भंडारा जिल्हा60 – तुमसर, 61 – भंडारा, 62 – साकोली युवासेना विस्तारकपदी अक्षय मेश्राम.

यवतमाळ जिल्हा 76 – वणी, 77 – राळेगाव, 81 – पुसद, 82 – उमरखेड युवासेना विस्तारकपदी धिरज खोडसकर.

यवतमाळ जिल्हा 78 – यवतमाळ, 79 – दिग्रस, 80 – आर्णी युवासेना विस्तारकपदी आशीष पाटील.

नांदेड जिल्हा83 – किनवट, 84 – हदगांव, 88 – लोहा, 90 – देगलूर, 91 – मुखेड युव।़सेना विस्तारकपदी रवी पिचारे.

नांदेड जिल्हा85 – भोकर, 86 – नांदेड उत्तर, 87 – नांदेड दक्षिण, 88 – लोहा, 89 – नायगांव युवासेना विस्तारकपदी नीलेश गवळी.

हिंगोली जिल्हा92 – वसमत, 93 – कळमनुरी, 94 – हिंगोली युवासेना विस्तारकपदी श्रीकांत ढोबळे.

परभणी जिल्हा 95 – जिंतूर, 96 – परभणी, 97 – गंगाखेड, 98 – पाथरी युवासेना विस्तारकपदी अॅड. गणेश शिंदे

जालना जिल्हा99 – परतूर, 100 – घनसावंगी, 101 – जालना, 102 – बदनापूर,  103 – भोकरदन युवासेना विस्तारकपदी धर्मराज दानवे.

संभाजीनगर जिल्हा 104 – सिल्लोड, 106 – फुलंब्री, 110 – पैठण, 107 – संभाजीनगर मध्य, 108 – संभाजीनगर प., 109 – संभाजीनगर (पूर्व) युव।़सेना विस्तारकपदी बाळा लोकरे.

संभाजीनगर जिल्हा105 – कन्नड, 111 – गंगापूर,  112 – वैजापूर युवासेना विस्तारकपदी रामदास कांबळे.

नाशिक जिल्हा114 – मालेगांव मध्य, 115 – मालेगांव बाह्य, 116 – बागलाण, 113 – नांदगांव, 117 – कळवण, 118 – चांदवड, 119 – येवला, 121 – निफाड, 122 – दिंडोरी युवासेना विस्तारकपदी शंभू बागूल.

नाशिक लोकसभा (शहर) – 123 – नाशिक पूर्व, 124 – नाशिक मध्य, 125 – नाशिक पश्चिम युवासेना विस्तारकपदी मानस कुवर.

नाशिक लोकसभा (ग्रामीण) – 120 – सिन्नर, 126 – देवळाली, 127 – इगतपुरी युवासेना विस्तारकपदी आदित्य गिड्डे.

पालघर जिल्हा128 – डहाणू, 129 – विक्रमगड, 130 – पालघर युवासेना विस्तारकपदी किरण पाठक.

पालघर जिल्हा131 – बोईसर, 132 – नालासोपारा, 133 – वसई युवासेना विस्तारकपदी विश्वास पाटेकर.

भिवंडी लोकसभा134 – भिवंडी ग्रामीण, 136 – भिवंडी पश्चिम, 137 – भिवंडी (पूर्व) युवासेना विस्तारकपदी जश्विन घरत.

भिवंडी लोकसभा135 – शहापूर, 138 – कल्याण पश्चिम 139 – मुरबाड युवासेना विस्तारकपदी सिद्धेश घरत.

कल्याण लोकसभा140 – अंबरनाथ, 141 – उल्हासनगर, 142 – कल्याण (पूर्व) युवासेना विस्तारकपदी विजय रांजणे.

कल्याण लोकसभा 143 – डोंबिवली, 144 – कल्याण ग्रामीण, 149 – मुंब्रा-कळवा युवासेना विस्तारकपदी राजेश वायाळ.

ठाणे लोकसभा145 – मीरा-भाईंदर, 146 – ओवळा – माजिवडा, 147 – कोपरी-पाचपाखाडी, 148 – ठाणे युवासेना विस्तारकपदी  सुयश घाडी.

नवी मुंबई150 – ऐरोली, 151 – बेलापूर युवासेना विस्तारकपदी चैतन्य बनसोड.

 रायगड (उत्तर) जिल्हा 188 – पनवेल, 189 – कर्जत, 190 – उरण युवासेना विस्तारकपदी विनय साटले.

रायगड (दक्षिण) जिल्हा191 – पेण,  192 – अलिबाग, 193 – श्रीवर्धन, 194 – महाड युवासेना विस्तारकपदी विनित लाड.

शिरूर लोकसभा195 – जुन्नर, 196 – आंबेगांव, 197 – खेड आळंदी, 198 – शिरुर युवासेना विस्तारकपदी विशाल ससाणे.

बारामती लोकसभा199 – दौंड, 200 – इंदापूर, 201 – बारामती, 202 – पुरंदर, 203 – भोर युवासेना विस्तारकपदी सुशांत हांडे.

मावळ लोकसभा204 – मावळ, 205 – चिंचवड, 206 – पिंपरी, 207 – भोसरी युवासेना विस्तारकपदी नीलेश बडदे.

पुणे शहर208 – वडगांव शेरी, 209 – शिवाजी नगर, 210 – कोथरुड, 211 – खडकवासला, 212 – पर्वती, 213 – हडपसर, 214 – पुणे पॅन्टोन्मेंट, 215 – कसबा पेठ युवासेना विस्तारकपदी अजिंक्य धात्रक.

शिर्डी लोकसभा –  216 – अकोले, 217 – संगमनेर,  218 – शिर्डी युवासेना विस्तारकपदी मितेश साटम

शिर्डी लोकसभा219 – कोपरगांव

220 – श्रीरामपूर, 221 – नेवासा युवासेना विस्तारकपदी राहुल ताजनपुरे.

बीड लोकसभा228 – गेवराई, 229 – माजलगांव, 230 – बीड, 231 – आष्टी, 232 – केज, 233 – परळी युवासेना विस्तारकपदी प्रतीक रोचकरी.

लातूर जिल्हा234 – लातूर ग्रामीण,  235- लातूर शहर, 236 – अहमदपूर, 237 – उदगीर, 238 – निलंगा युवासेना विस्तारकपदी अॅड. हेमंत रामगुडे.

धाराशीव लोकसभा239 – औसा, 240 – उमरगा, 241 – तुळजापूर, 242 – धाराशीव, 243 – परांडा, 246 – बार्शी युवासेना विस्तारकपदी रवींद्र भोजणे.

सोलापूर लोकसभा247 – मोहोळ, 250 – अक्कलकोट, 252 – पंढरपूर युवासेना विस्तारकपदी सिद्धराम शिलवंत.

सोलापूर जिल्हा 244 – करमाळा, 245 – माढा, 253 – सांगोले, 254 – माळशिरस, 248 – सोलापूर शहर उत्तर, 249 – सोलापूर शहर मध्य, 251 – सोलापूर (दक्षिण) युवासेना विस्तारकपदी उत्तम आयवळे.

सातारा जिल्हा255 – फलटण,  256 – वाई, 257 – कोरेगांव, 262 – सातारा युवासेना विस्तारकपदी अमर कामटे.

सातारा जिल्हा258 – माण, 259 – कराड उत्तर, 260 – कराड दक्षिण, 261 – पाटण युवासेना विस्तारकपदी प्रीतम वंजारे.

रत्नागिरी जिल्हा263 – दापोली, 264 – गुहागर युवासेना विस्तारकपदी विशाल विचारे.

रत्नागिरी जिल्हा265 – चिपळूण, 266 – रत्नागिरी,  267 – राजापूर युवासेना विस्तारकपदी शुभम शिंदे.

सिंधुदुर्ग268 – कणकवली, 269 – कुडाळ, 270 – सावंतवाडी युवासेना विस्तारकपदी अतुल लोटणकर.

सांगली जिल्हा विधानसभा मतदारसंघ281 – मिरज, 282 – सांगली, 283 –  इस्लामपूर, 284 – शिराळा, 285 – पलुस-कडेगांव, 286 – खानापूर, 287 – तासगांव-कवठेमहांकाळ, 288 – जत युवासेना विस्तारकपदी उमेश खताते यांची नियुक्ती करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.