“निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी॥”
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
View this post on Instagram