भायखळा विधानसभेच्या युवासेना विधानसभा चिटणीसपदी नियुक्ती जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी भायखळा विधानसभेच्या युवासेना विधानसभा चिटणीसपदी राज महाडिक यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.