यवतमाळ जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

उपजिल्हा युवा अधिकारी – मिथुन कुटे (राळेगाव विधानसभा), विधानसभा चिटणीस – अमोल राऊत (राळेगाव), अंकुश लांडगे (राळेगाव), तालुका युवा अधिकारी – ऋषभ दरोडे (राळेगाव तालुका), तालुका चिटणीस – वैभव लोणार (राळेगाव तालुका), सूरज कोटरांगे (राळेगाव तालुका), तालुका समन्वयक – विशाल राऊत (राळेगाव तालुका), उपतालुका युवा अधिकारी – निखिल देठे (राळेगाव तालुका), शहर युवा अधिकारी – गौरव जिड्डेवार (राळेगाव शहर), शहर चिटणीस – सौरभ गेडाम (राळेगाव शहर), योगेश मलोंडे (राळेगाव शहर), उपशहर युवा अधिकारी – रवींद्र मेश्राम (राळेगाव शहर), तालुका युवा अधिकारी – गणेश राजुरकर (कळंब तालुका), तालुका चिटणीस – विनोद पत्रजवार (कळंब तालुका), वैभव हिवरकर (कळंब तालुका), तालुका समन्वयक -प्रशांत पखाल (कळंब तालुका), उपतालुका युवा अधिकारी – चंदन राऊत (कळंब तालुका), शहर युवा अधिकारी – विनय कोठारी (कळंब शहर), शहर चिटणीस – निरज गावंडे (कळंब शहर), उपशहर युवा अधिकारी – गजानन चव्हाण (कळंब शहर), तालुका युवा अधिकारी – अजय जुमनाके (बाभुळगाव तालुका), उपतालुका युवा अधिकारी – पांडुरंग दरेकर (बाभुळगाव तालुका), तालुका चिटणीस – कुणाल गावंडे (बाभुळगाव तालुका), तालुका समन्वयक – अनंता मस्कर (बाभुळगाव तालुका), शहर युवा अधिकारी – सचिन मालखेडे (बाभुळगाव शहर), सोशल मीडिया समन्वयक – चंदन सहारे (कळंब तालुका), जिल्हा समन्वयक – समीर लेनगुळे (वणी विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी – अजिंक्य शेंडे (वणी विधानसभा), विधानसभा युवा अधिकारी – मनीष मस्की (वणी विधानसभा), विधानसभा समन्वयक – आयुष ठाकरे (वणी विधानसभा), विधानसभा चिटणीस – शिवराम चिडे (वणी विधानसभा), तालुका युवा अधिकारी – प्रवीण डोहे (वणी तालुका), तालुका युवा अधिकारी – निलेश बेलेकर (झरी तालुका), तालुका चिटणीस – संभाजी राऊत (झरी तालुका), अनिल डेगरवार (झरी तालुका), तालुका समन्वयक – दत्ता मत्ते (झरी तालुका), उपतालुका युवा अधिकारी – राहुल राजुरकर (झरी तालुका), शहर युवा अधिकारी – पवन चौधरी (झरी शहर), तालुका युवा अधिकारी – मयूर ठाकरे (मारेगांव तालुका), तालुका चिटणीस – दिगंबर नावडे (मारेगांव तालुका), तालुका समन्वयक – अमोल झोटिंग (मारेगांव तालुका), शहर युवा अधिकारी – गणेश आसुटकर (मारेगांव शहर).