यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हाप्रमुख व लोकसभाप्रमुख – प्रवीण शिंदे ( विधानसभा – दिग्रस, उमरखेड, आर्णी, पुसद, यवतमाळ-वाशिम), जिल्हाप्रमुख – किशोर इंगळे (विधानसभा – यवतमाळ, राळेगाव), लोकसभा संघटक – प्रशांत सुर्वे (यवतमाळ-वाशिम लोकसभा), जिल्हासंघटक – बाबुपाटील जैत (विधानसभा – यवतमाळ, दिग्रस, राळेगाव), विधानसभा प्रमुख – संतोष ढवळे (यवतमाळ विधानसभा), संजय देरकर (वणी विधानसभा), जिल्हा समन्वयक- भीमराव खारोडे (विधानसभा – दिग्रस, राळेगाव), जिल्हा सचिव- तुषार देशमुख (यवतमाळ जिल्हा), जिल्हासंघटक – जान मोहम्मद जिवाणी – अल्पसंख्याक (विधानसभा – वणी, राळेगाव, आर्णी), कल्पना दरवई – (विधानसभा – यवतमाळ, राळेगाव), माया राणे (विधानसभा – दिग्रस, आर्णी)
राळेगाव विधानसभा – विधानसभा प्रमुख – दिगंबर मस्के (राळेगाव विधानसभा), विधानसभा संघटक – दिगंबर मेश्राम (राळेगाव विधानसभा), उपजिल्हाप्रमुख – राजेश मांडवकर (राळेगाव विधानसभा), तालुकाप्रमुख – नानाभाऊ धानफुले (कळंब तालुका), तालुका समन्वयक – निलेश मेत्रे (कळंब तालुका), शहरप्रमुख – किशोर केवटे (कळंब शहर), शहरसंघटक – रोशन गोरे (कळंब शहर), शहरप्रमुख – इमरान पठाण (राळेगाव शहर), शहर समन्वयक – राकेश राऊळकर (राळेगाव शहर), शहरप्रमुख – सचिन माटोळे (बाभुळगाव),
आर्णी विधानसभा – विधानसभा प्रमुख – मनोहर मसराम (आर्णी विधानसभा), सहसंपर्कप्रमुख – रमेश ठाकरे (आर्णी विधानसभा), विधानसभा संघटक -डॉ. सुरेश पवार (आर्णी), शहरप्रमुख – रविंद्र चौधरी (पांढरकवडा शहर), तालुका समन्वयक – अभिजित शिंदे (आर्णी तालुका), तालुका सचिव – सदाशिव धाये (आर्णी तालुका), तालुकासंघटक – उत्तम राठोड (आर्णी तालुका), तालुकाप्रमुख – किशोर किनाके – केळापूर तालुका (आदिवासी आघाडी)

पुसद विधानसभा – जिल्हा समन्वयक – रंगराव काळे (विधानसभा – पुसद, उमरखेड), विधानसभा संघटक – विजय बाबर (पुसद विधानसभा), उपजिल्हासंघटक – संजय भोने (पुसद विधानसभा), शहरप्रमुख – हरिष गुरुवाणी (पुसद शहर), विधानसभा समन्वयक – संतोष दरणे (पुसद विधानसभा)

दिग्रस विधानसभा – उपजिल्हाप्रमुख – अजय गाडगे (दिग्रस विधानसभा), तालुकाप्रमुख – संतोष ठाकरे (दारव्हा तालुका), विधानसभा समन्वयक – रविपाल गंधे (दिग्रस विधानसभा), विधानसभा समन्वयक – जयश्री मिरासे (दिग्रस विधानसभा), तालुकासंघटक – कोकीळा महल्ले (दारव्हा तालुका), तालुका समन्वयक – भूमिका कापडे (दारव्हा तालुका), तालुका सचिव – रंजना राऊत (दारव्हा तालुका), तालुकासंघटक – भारती महल्ले (दारव्हा तालुका), शहरसंघटक – संजीवनी कोळसे (दारव्हा शहर), शहर समन्वयक – प्रणिता श्रृंगारे (दिग्रस शहर)

उमरखेड विधानसभा – विधानसभा प्रमुख – भिमराव भालेराव (उमरखेड विधानसभा), उपजिल्हाप्रमुख – प्रमोद भरवाडे (उमरखेड विधानसभा), सहसंपर्कप्रमुख – अॅड. बळीराम मुटकुळे (उमरखेड विधानसभा), विधानसभा संघटक – प्रशांत पत्तेवार (उमरखेड विधानसभा), विधानसभा समन्वयक – राजेश खामनेकर (उमरखेड विधानसभा), उपजिल्हासंघटक – डॉ. अजय नरवाडे (उमरखेड विधानसभा), तालुकाप्रमुख – रविंद्र भारती (महागाव तालुका), तालुकासंघटक – संतोष मोरे (महागाव तालुका), तालुका समन्वयक – ओमप्रकाश देशमुख (महागाव तालुका), तालुका सचिव – अवधुत सुरोशे (महागाव तालुका), तालुकासंघटक -उज्वला ठाकरे (महागाव तालुका), तालुका समन्वयक – जयश्री चव्हाण (महागाव तालुका), तालुका सहसचिव – हनुमान जयस्वाल (महागाव तालुका).

वाशिम जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वाशिम जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
सहसंपर्कप्रमुख – सुधीर पंवर (वाशिम जिल्हा), प्रभारी जिल्हाप्रमुख – सुरेश मापारी (वाशिम जिल्हा).