‘गंगेत डुबक्या मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या’, संजय देशमुख यांची टीका

सामान्य माणसांची कामे सोडून महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांमध्ये भांडणे सुरु आहेत. शिंदे गटाच्या कामावर स्टे देण्याचा सपाटा या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) यांनी लावला आहे. तुमच्या तुमच्यातच एकमत नाही तर, या गरीब आणि सामान्य शेतकऱ्यांना तुम्ही काय न्याय देणार आहात, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख म्हणाले आहेत. … Continue reading ‘गंगेत डुबक्या मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या’, संजय देशमुख यांची टीका