यशस्वी जैस्वालनं ‘मुंबई’ सोडली, IPL च्या मध्यावरच घेतलेल्या निर्णयामुळे क्रीडा विश्वात खळबळ

इंडियन प्रीमियर लीगची धूम सुरू असतानाच टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. यशस्वी जैस्वाल लवकरच मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्याची शक्यता आहे. या संदर्भात त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला एक ई-मेल पाठवला असून आगामी हंगामात (2025-26) मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्यासाठी एनओसी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले … Continue reading यशस्वी जैस्वालनं ‘मुंबई’ सोडली, IPL च्या मध्यावरच घेतलेल्या निर्णयामुळे क्रीडा विश्वात खळबळ