46 वर्षे अभेद्य असलेला सिडनीचा किल्ला ढासळणार? डब्ल्यूटीसीचे आव्हान जिवंत राखण्यासाठी हिंदुस्थानला सिडनीत शेवटची संधी

सिडनीच्या मैदानावर हिंदुस्थानचा संघ आतापर्यंत 13 कसोटी खेळलाय, पण विजय फक्त 1978 च्या कसोटीतच मिळवता आला आहे. हिंदुस्थानला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) शर्यतीतील आपले आव्हान जिवंत राखायचे असेल तर गेली 46 वर्षे अभेद्य असलेला ऑस्ट्रेलियाचा सिडनी किल्ला भेदावाच लागणार आहे. हिंदुस्थानला नववर्षाच्या पहिल्याच कसोटीत आपले सर्वस्व पणाला लावून खेळावे लागणार आहे. हिंदुस्थानसाठी डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत … Continue reading 46 वर्षे अभेद्य असलेला सिडनीचा किल्ला ढासळणार? डब्ल्यूटीसीचे आव्हान जिवंत राखण्यासाठी हिंदुस्थानला सिडनीत शेवटची संधी