आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे खास असल्याने फडणवीस गप्प आहेत का? प्रदीप नाखवा यांचा संतप्त सवाल

‘माझी मुलगी तिच्या आईसाठी टाहो पह्डते आहे, तिला तिची आई हवीय. मी कुठून आणून देऊ तिला आई?, असा आर्त सवाल करतानाच इतक्या क्रूरपणे माझ्या निष्पाप पत्नीला गाडीखाली चिरडण्यात आले असताना ज्यांच्या हातात कायदा-सुव्यवस्था आहे ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत?, आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने ते गप्प आहेत का, असा प्रश्न विचारत नाखवा यांनी … Continue reading आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे खास असल्याने फडणवीस गप्प आहेत का? प्रदीप नाखवा यांचा संतप्त सवाल