लग्नानंतर दोन आठवड्यातच पतीची सुपारी देऊन काढला काटा, पत्नी आणि प्रियकराला अटक

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुस्कान रस्तोगीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. त्याच प्रमाणे एका पत्नीने प्रियकरासोबत पतीची सुपारी दिली होती. पतीचा मृत्यू झाल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की प्रगती यादव या तरुणीचे दिलीप यादव या तरुणासोबत 5 मार्च रोजी लग्न झाले होते. प्रगतीचे अनुराग यादव … Continue reading लग्नानंतर दोन आठवड्यातच पतीची सुपारी देऊन काढला काटा, पत्नी आणि प्रियकराला अटक