मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्यामुळे मिळतील खूप सारे फायदे.. वाचा

सध्याच्या घडीला मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवण्याचा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मातीच्या भांड्याना म्हणून शहरी भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नापेक्षा अधिक स्वादिष्ट असते कारण मातीची भांडी ओलावा आणि उष्णता टिकवून ठेवते त्यामुळे अन्न व्यवस्थित शिजते. त्याचवेळी त्या अन्नामध्ये मातीची चव आणि … Continue reading मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्यामुळे मिळतील खूप सारे फायदे.. वाचा