Who is Baba Siddique – कोण होते बाबा सिद्दीकी? मूळचे बिहारचे असलेल्या सिद्दीकींनी मुंबईत कसा बसवला जम?

माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माजी आमदार असलेले बाबा सिद्दीकी यांची बॉलिवूडमध्येही चांगली ओळख होती. त्यांची इफ्तार पार्टी नेहमी चर्चेत असायची. मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दीकी मुंबईकर कसे झाले, आमदार कधी झाले आणि बॉलिवूडमध्ये त्यांचे मित्र कसे झाले जाणून घेऊयात. सिद्दीकी यांचा जन्म … Continue reading Who is Baba Siddique – कोण होते बाबा सिद्दीकी? मूळचे बिहारचे असलेल्या सिद्दीकींनी मुंबईत कसा बसवला जम?