Who is Vipraj Nigam – आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध ‘भौकाल’ उडवणारा विपराज निगम कोण आहे?

आयपीएलला तरुणांची लीग म्हणूनही ओळखली जाते. जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या लीगमध्ये खेळाडू आपले टॅलेंट दाखवून रातोरात स्टार होतात. आयपीएलच्या अठराव्या हंगामातील पहिल्या काही लढतीतच असे अनेक हिरो आपल्यासमोर आले आहेत. आधी मुंबईच्या विघ्नेश पुथुरच्या गोलंदाजीचे कौतुक झाले, तर आता दिल्लीच्या विपराज निगम याने सर्वांचे मन जिंकले आहे. आयपीएलमधील पदार्पणाच्या लढतीत 15 चेंडूत 39 धावांची … Continue reading Who is Vipraj Nigam – आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध ‘भौकाल’ उडवणारा विपराज निगम कोण आहे?