Who is Ashwani Kumar – पदार्पणातच भीम पराक्रम, फक्त एक केळं खाऊन KKR चा बँड वाजवणारा अश्वनी कुमार कोण आहे?

सोमवारी वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने कोलकाताचा आठ विकेट्सने दारुण पराभव करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. कोलकाताने विजयासाठी दिलेले 117 धावांचे आव्हान मुंबईने दोन गड्यांच्या मोबदल्यात तेराव्या षटकातच पूर्ण केले. मुंबईच्या विजयामध्ये पदार्पणवीर अश्वनी कुमार याने छाप सोडली. 23 वर्षीय अश्वनी कुमार याने आयपीएलमध्ये … Continue reading Who is Ashwani Kumar – पदार्पणातच भीम पराक्रम, फक्त एक केळं खाऊन KKR चा बँड वाजवणारा अश्वनी कुमार कोण आहे?