वाटलं होतं तसंच घडलं, कमळाबाईनं वापरून सोडलं; शिंदे म्हणतात, भाजप सांगेल ते ऐकेन! दिल्लीपुढे मान झुकवली!!

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान होण्याची स्वप्ने पाहणाऱया एकनाथ शिंदे यांनी अखेर आज दिल्लीपुढे मान झुकवली. वाटलं होतं तसंच घडलं, कमळाबाईनं शिंदे यांना वापरून सोडलं. भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडचा आदेश शिरसावंद्य म्हणत शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले. पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गोडवे गाताना ते … Continue reading वाटलं होतं तसंच घडलं, कमळाबाईनं वापरून सोडलं; शिंदे म्हणतात, भाजप सांगेल ते ऐकेन! दिल्लीपुढे मान झुकवली!!