Banana Peels Benefits- केळीची साल केराच्या डब्यात फेकताय, मग जरा थांबा! जाणून घ्या केळीच्या सालीचे उपयोग

आपल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे हे कायम हितावह आहे. रोज आहारात किमान एकतरी फळ हे असायलाच हवे. आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या फळांमध्ये केळी सुद्धा खूपच महत्त्वाची आहे. केळीमध्ये आढळणारे पोटॅशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीराला अनेक फायदे देतात. पण केळं खाऊन झाल्यानंतर, जे केळीचे साल आपण कचरा समजून फेकून देतो, ते साल त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. … Continue reading Banana Peels Benefits- केळीची साल केराच्या डब्यात फेकताय, मग जरा थांबा! जाणून घ्या केळीच्या सालीचे उपयोग