WCL 2024 Final : टीम इंडियाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, लीजेंड्स लीगच्या फायनलमध्ये केला दारूण पराभव

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या पहिल्या हंगामावर हिंदुस्थानने नाव कोरले आहे. युवराज सिंहच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानने फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट्सने दारूण पराभव केला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 157 धावांचे आव्हान हिंदुस्थानने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 5 चेंडू राखून पार केले. बर्मिंघमच्या एजबेस्टन येथे झालेल्या अंतिम लढतीत पाकिस्तानचा कर्णधार युनूस खान याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी … Continue reading WCL 2024 Final : टीम इंडियाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, लीजेंड्स लीगच्या फायनलमध्ये केला दारूण पराभव