तिसऱ्या दिवशीही मुंबईकरांचे हाल, व्यावसायिकांची कोंडी; टँकरचालकांचा संप सुरूच

केंद्राच्या भूजल प्राधिकरणाचे जाचक नियम राज्य सरकारने शिथील करावेत यासाठी मुंबईतील टँकर चालकांनी मुंबईत गुरुवारपासून सुरू केलेला संप आज शनिवारी तिसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या प्रकल्पांची मोठी कोंडी झाली असून आर्थिक फटका बसत आहे. मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, व्यावसायिक, मॉल तसेच सरकारी इमारतींमधील कार्यालयांना विशेषकरून … Continue reading तिसऱ्या दिवशीही मुंबईकरांचे हाल, व्यावसायिकांची कोंडी; टँकरचालकांचा संप सुरूच