वक्फ विधेयक आज लोकसभेत, विरोधकांना चर्चेसाठी फक्त चार तास

वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार असून विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ देण्यात आला आहे. तर एनडीएला बोलण्यासाठी 4 तास 40 मिनिटांचा वेळ मिळाला असून विरोधकांना मिळून एकूण केवळ 4 तासांचा वेळ देण्यात आला आहे. बिझनेस अॅडव्हायजरी कमिटीने याबाबतची माहिती दिली. विरोधकांनी याप्रकरणी चर्चेसाठी 12 तासांचा वेळ देण्याची मागणी केली. परंतु, ही मागणी मान्य … Continue reading वक्फ विधेयक आज लोकसभेत, विरोधकांना चर्चेसाठी फक्त चार तास