Waqf Board Amendment Bill – वक्फच्या जमिनीपेक्षाही मोठा मुद्दा त्या जमिनीचा आहे ज्यावर चीनने आपली गावं वसवली आहेत, अखिलेश यादव यांनी लोकसभेत सरकारला घेरलं

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत आज मांडण्यात आले. त्यावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. या चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या मुद्द्यावरून केंद्रातील एनडीए सरकारला घेरलं. अखिलेश यादव यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला. आपलं अपयश झाकण्यासाठी सरकारने हे विधेयक आणल्याचा हल्लाबोल अखिलेश यादव … Continue reading Waqf Board Amendment Bill – वक्फच्या जमिनीपेक्षाही मोठा मुद्दा त्या जमिनीचा आहे ज्यावर चीनने आपली गावं वसवली आहेत, अखिलेश यादव यांनी लोकसभेत सरकारला घेरलं