‘वक्फ’ विधेयक लोकसभेत मंजूर, देशभरातील 9.4 लाख एकर जमिनीवर नियंत्रण कुणाचे?
वक्फच्या देशभरातील 9.4 लाख एकर जमिनीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेतील बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर रात्री 12 च्या ठोक्याला अखेर लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 सदस्यांनी मतदान केले. इंडिया आघाडीतील पक्षांनी ‘हे विधेयक म्हणजे घटनेच्या मूळ ढाचावर आघात आहे’, असा हल्ला चढवला तर ‘उम्मीद’ असे विधेयकाचे बारसे … Continue reading ‘वक्फ’ विधेयक लोकसभेत मंजूर, देशभरातील 9.4 लाख एकर जमिनीवर नियंत्रण कुणाचे?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed