वाल्मीक कराड असलेल्या पोलीस स्थानकात आणले 5 पलंग; ‘लाडके आरोपी’ योजना म्हणत वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आला. त्यानंतर रात्रीच त्याला केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर वाल्मीक कराडची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. याच दरम्यान वाल्मीक असलेल्या बीडच्या पोलीस स्थानकात 5 … Continue reading वाल्मीक कराड असलेल्या पोलीस स्थानकात आणले 5 पलंग; ‘लाडके आरोपी’ योजना म्हणत वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा