अमेरिकेत मतदारांना द्यावा लागणार नागरिकत्वाचा पुरावा, मतदार ओळखपत्र आधारला जोडण्याबद्दल ट्रम्प यांच्याकडून हिंदुस्थानचे कौतुक

अमेरिकेत आता मतदारांना मतदार नोंदणी अर्ज भरताना नागरिकत्वाचा पुरावा म्हणून पासपोर्ट सादरा लागणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेतील बदलांशी निगडित एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सह्या केल्या. या वेळी ट्रम्प यांनी मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याच्या हिंदुस्थान आणि ब्राझील या देशांचे कौतुकही केले. हे देश नवी पद्धत स्वीकारत आहेत आणि आपण अजून सेल्फ अटेस्ट करण्याची जुनीच … Continue reading अमेरिकेत मतदारांना द्यावा लागणार नागरिकत्वाचा पुरावा, मतदार ओळखपत्र आधारला जोडण्याबद्दल ट्रम्प यांच्याकडून हिंदुस्थानचे कौतुक