राजकारणाची दिशा मतदार बदलतील! बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन

राजकारणाची सध्याची दिशा चांगली नाही. ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यांचा निर्णय आता मतदारांच्याच हातात आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सध्या इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण केले जात आहे की, त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठीही आपली पातळी कमी करावी, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. पुणे नवरात्रौ महोत्सवात देण्यात … Continue reading राजकारणाची दिशा मतदार बदलतील! बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन