विशाळगडाबाबतच्या आक्षेपार्ह पोस्टवर बंदी; कलम 163 जारी, कोल्हापूर जिह्यात उद्यापर्यंत अंमलबजावणी

किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणांबाबत काही असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफीत मोबाईल, तसेच सोशल मीडियाद्वारे प्रसारित करून सामाजिक अस्थिरता, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी जिह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023चे कलम 163 … Continue reading विशाळगडाबाबतच्या आक्षेपार्ह पोस्टवर बंदी; कलम 163 जारी, कोल्हापूर जिह्यात उद्यापर्यंत अंमलबजावणी