धोनीचं नाव घेत पुढे पुढे करणाऱ्या रायडूला सेहवागनं सुनावलं, चूक सुधारत लाईव्ह समालोचनात म्हणाला…

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्सचेही प्रतिनिधित्व केलेला अंबाती रायडू हा महेंद्रसिंह धोनीचा मोठा चाहता आहे. धोनी फलंदाजीला आल्यावर रायडू त्याच्या पुढे पुढे करणार नाही असे कधी झाले नसेल. चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स संघात मंगळवारी झालेल्या लढतीवेळीही धोनी फलंदाजीला आल्यावर समालोचन करणाऱ्या रायडूने एक विधान केले. यावेळी त्याच्यासोबत … Continue reading धोनीचं नाव घेत पुढे पुढे करणाऱ्या रायडूला सेहवागनं सुनावलं, चूक सुधारत लाईव्ह समालोचनात म्हणाला…