IPL 2025 – ते तुझं काम होतं! ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवागची LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बोचरी टीका

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. या लढतीत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. लखनऊने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ दिल्लीची अवस्था 5 बाद 65 अशी होती. मात्र आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांनी विस्फोटक खेळी करत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यानंतर … Continue reading IPL 2025 – ते तुझं काम होतं! ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवागची LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बोचरी टीका