आरसीबीच्या पार्टीत CSK ची जर्सी घालून घुसला धोनीचा फॅन, विराट कोहलीनं पाहताच असं काही केलं की Video झाला व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ वेगळ्यात अंदाजात खेळताना दिसतोय. यंदाच्या हंगामात आरसीबीची सुरुवात दमदार झाली आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना आरसीबीने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. गुणतालिकेमध्ये आरसीबी पहिल्या स्थानावर विराजमान आहे. याच दमदार कामगिरीनंतर विराट कोहली याने संपूर्ण संघाला आपल्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी दिली. या पार्टीला चेन्नई सुपर किंग्ज संघाचा चाहता … Continue reading आरसीबीच्या पार्टीत CSK ची जर्सी घालून घुसला धोनीचा फॅन, विराट कोहलीनं पाहताच असं काही केलं की Video झाला व्हायरल