वक्फ कायदा लागू; पश्चिम बंगालमध्ये उद्रेक; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज

वक्फ सुधारणा कायदा मंगळवारपासून  देशभरात लागू झाला. गृहमंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. त्यानंतर देशभरात वक्फ सुधारणा कायद्याविरोधात असंतोष आज पुन्हा उफाळून आला. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधआत निदर्शने सुरू असताना अचानक हिंसाचार सुरू झाला. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत अनेक वाहने पेटवून दिली. पोलिसांची वाहनेही त्यांनी सोडली नाहीत. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे … Continue reading वक्फ कायदा लागू; पश्चिम बंगालमध्ये उद्रेक; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज