विलेपार्लेत परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी तरुणाला तुडवले

‘रिक्षा देखकर चलाओ’ असे म्हटल्याचा राग आल्याने तिघा परप्रांतीय रिक्षाचालकांनी मराठी तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले येथे घडला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अमोल क्षीरसागर असे या मराठी तरुणाचे नाव आहे. अमोल हा बीडब्ल्यूएफएस कंपनीत असून सध्या तो छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर लोडरचे काम करतो. … Continue reading विलेपार्लेत परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी तरुणाला तुडवले