मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार; RTO मधील भ्रष्टाचारावरून विरोधक आक्रमक

प्रादेशिक परिवहन कार्यालये भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. या आधी आरटीओचा घोटाळा काही नवीन नाही. पण आता अंधेरी येथील आरटीओचा 125 कोटींचा मोठा घोटाळा समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या खात्यात हा झालेला भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याची टीका वडेट्टीवार … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार; RTO मधील भ्रष्टाचारावरून विरोधक आक्रमक