पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

महायुती सरकार मधील एक एक मंत्र्यांचे प्रताप समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री आहे, जो पैलवान आहे, त्याने एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, या प्रकरणी शिक्षा झाली तरी दहा हजार रुपये दंड भरून माफी मागते आणि पुन्हा त्या महिलेच्या पाठी लागतो. त्या महिलेला ब्लॅकमेल केले जाते. जर भाजप मंत्र्यांचे हे वर्तन असेल तर राज्यातील … Continue reading पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, विजय वडेट्टीवार यांचा आरोप