जुमलेबाजांना जनतेने धडा शिकवला, संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती हद्दपार केली; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

  राहुल गांधी यांनी अथक परिश्रम घेऊन भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेच्या करिष्म्यामुळे अभूतपूर्व यश मिळाले. भटकती आत्मा म्हणणाऱ्यांना शरद पवारांनी ‘बाप बाप होता है’ हे दाखवून दिले. ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सेनेला नकली सेना म्हणून हिणवले त्यांना देखील जनतेने धडा शिकवला. महाविकास आघाडीच्या सामूहिक प्रयत्नांचे हे मोठे यश असून, छत्रपती शिवाजी … Continue reading जुमलेबाजांना जनतेने धडा शिकवला, संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती हद्दपार केली; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल