Video …आणि हसत हसत नववधूच्या रुपात अवतरी हिना खान, कॅन्सरशी सुरू आहे झुंज

अभिनेत्री हिना खान ही सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिनावर केमोथेरपी सुरू असून तिने तिचे संपूर्ण केसही कापलेले आहेत. एकीकडे जीवघेण्या आजाराशी हिनाची झुंज सुुरू असतानाही तिची कामाची जिद्द काही कमी झालेली नाही. नुकतीच हिना एका फॅशन शो मध्ये नववधूच्या रुपात अवतरील. तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांनी तिच्या या जिद्दीचे कौतुकही केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@realhinakhan)